विद्युत विभाग

या विभागामार्फत शहरातील स्ट्रिटलाईट दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात देखभालीसाठी म.रा.वि.वि.कंपनी कडुन 5 तांत्रिक कर्मचारी पुरविले जातात. स्टिटलाईट देखभालीसाठी शहराचे तीन भाग करणेत आलेले आहेत. स्ट्रिट लाईट बंद बाबतच्या तक्रारी या विभागामार्फत सोडविल्या जातात. नविन पोल उभारणे. नवीन पोलवर टयुब फिक्चर्स बसविणे इ. कामे मे. कौन्सिल, स्थायी समितीचे मंजूरीन्वये करणेत येतात.

या विभागात खालील अधिकारी कार्यरत आहेत.
श्री. अशोक पो. साठे, आरोग्य निरीक्षक
श्री. अनंत शां. हळदे, आरोग्य निरीक्षक

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions