समुह संघटक स्त्रिया
व बालविकास समिती
1.
मुलींना व महिलांना व्यवसायिक व तांत्रिक
प्रशिक्षण देणे.
2. लहान मुलांसाठी पाळणाघर चालविणे. / पाळणाघर
चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक
मदत करणे व साहित्य पुरविणे.
3. बालवाड्यातील महिला लोकप्रतिनिधीसाठी
कामकाजाबद्दल व योजनेबद्दल प्रशिक्षण सहल
आयोजित करणे.
4. दारिद्र्य रेषेखालील मुलींचे शाळा गळतीचे
प्रमाण थांबविणेसाठी प्रोत्साहन अनुदान देणे.
इयत्ता 8 वी ते 10 वी मधील.
5. इयत्ता 10 ते 12 वी परीक्षेत नगर परिषद
हद्दीतील मुलींमध्ये सर्वात जास्त गुण मिळालेल्या
विद्यार्थींनीचा गौरव करणे.
6. मुलींच्या स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या
शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण देणे.
7. महिलांना योगा व प्राणायामचे प्रशिक्षण
देणे.
8. मुलींच्या शाळेमध्ये विविध क्रिडा सुविधा
निर्माण करणे.
9. बालोद्याने व महिलांसाठी क्रिडा केंद्र
उभारणे.
10. महिलां व मुलांसाठी विविध स्पर्धांचे
आयोजन करणे.
11. गरजु महिलांसाठी वस्तीगृहे तसेच मुलींना
व महिलांना शारीरिक आरोग्य विषयक माहिती
देणे. लैगिंक छळापासून संरक्षण कसे करावे
व त्याकरीता कोणाची मदत घ्यावी याबाबत तज्ञ
डॉक्टर व मनोवैज्ञानिक यांजकडून प्रशिक्षण
देणे.
12. महिला व मुलींचे आरोग्य तपासणी शिबीर
आयोजित करणे.
13. शहरातील ज्या महिलांनी एखाद्या क्षेत्रामध्ये
उत्कृष्ट काम केले असल्यास त्यांचा गौरव
करणे.
शिक्षण
समिती
1.
पूर्ण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्था
ग्रंथालय, संग्रहालये, व्यायामशाळा व आखाडे
स्थापन करणे व चालविणे.
2. नगर परिषद क्षेत्रामध्ये कोणताही सार्वजनिक
सत्कार, समारंभा, जत्रा, करमणूक किंवा प्रदर्शन
आयोजित करणे.
3. विद्यार्थ्यांसाठी खाजगीरित्या चालविणेत
येणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना किंवा
संस्थांना अनुदान किंवा देणग्या देणे.
4. नगर परिषद हद्दीमध्ये नागरीकांसाठी संगीताची
व करमणूकीची साधने व दुरदर्शनची सोय करणे.
5. नगर परिषद प्राधिकृत असल्यास प्राथमिक
शाळा स्थापन करणे व त्या चालविणे व अशा बांधकामाच्या
अंमलबजावणीस मंजूरी देणे. नगर परिषद प्राधिकृत
नसेल त्या बाबतीत अंशदाने देऊन अशा प्राथमिक
शाळांच्या स्थापनेसाठी व त्या चालविणेसाठी
तरतुद करणे.
समिती
लिपीक
नगर
परिषदेच्या असणाऱ्या स्थायी समिती व सर्व
समित्यांचे मिटींग आयोजित करणे व मिटींगमध्ये
झालेल्या चर्चेप्रमाणे जसा ठराव सहमत होईल
त्याप्रमाणे ठराव लिहीणे व प्रोसिडींगमध्ये
उतरविणे.