|
लेखा
परिक्षण विभाग
या विभागामार्फत खालील कामे करणेत येतात -
-
सर्व
विभागाकडून नवीन खर्चाचे प्रस्तावाबाबत छाननी
करणे. आर्थिक तरतुद बाबत अभिप्राय देणे व नियंत्रण ठेवणे.
-
सर्व
खरेदी तसेच बांधकाम बिलाबाबत लेखा परिक्षण
करणे व बीले
तपासणे.
-
सर्व
विभागातील निविदा प्रक्रिया स्थायी आदेशाचे
अंमलबजावणी करणे.
-
लेखा
परिक्षसा आक्षेपाबाबत पूर्तता करणे.
-
नगर
परिषदेने जमा व खर्चाचे तिमाही लेखा परिक्षण
करणे.
-
नगर
परिषदेचे आर्थिक नियोजन व नगर परिषदेचे दैनंदिन
जमा
खर्चावर
नियंत्रण ठेवणे
व लेखा परिक्षण
करणे.
-
नगर
परिषदेकडील मुख्याधिकारी, मुख्यसभा, विषय
समित्यायांनी
पाठविलेल्या
प्रकरणावर लेखा
परिक्षण करणे.
-
शासकीय
योजना व शासकीय निधीचे खर्चावर
नियंत्रण व पर्यवेक्षण
करणे.
विभाग प्रमुख
:
मोहन
दत्तात्रय
रानडे
सहाय्यक
अंतर्गत
लेखा
परिक्षक
व जनमाहिती
अधिकारी लेखा
परिक्षण
विभाग
श्री
अनंत
यशवंत
मोरे
लिपीक,
लेखा
परिक्षण
विभाग
|