|
इंदिरा गांधी सांस्कृतिक
केंद्र
या
विभागामार्फत नगर परिषदेचे मालकीच्या इमारती/गाळे
यांचे भाडे
तत्वावर स्थायी निदेश 24 प्रमाणे कार्यवाही
करणे. गाळा भाडे
इमारत भाडे, खोका भुई भाडे वसुल करणे, नाट्यगृह
विविध कार्यक्रमांसाठी मागणीप्रमाणे आरक्षित
करणे, पवन
तलात मैदान खेळांसाठी,कार्यक्रमांसाठी देणे,
मोकळ्यास जागेवर व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचे
कडून दैनिक
भाडे वसुल करणे, ज्या इमारतीमधील गाळ्याचे मुल्यांकनाची
मुदत संपली असेल अशा गाळ्यांचे पुर्नमुल्यांकनासाठी
मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, त्रिसदस्य समिती
यांचेकडे पाठविणे. मुदत संपलेल्या गाळाधारकांना
गाळा नगर परिषदेचे
ताब्यात देणेबाबत्ा नोटीसा देणे. थकीत गाळाधारकांवर
नगर पालिका अधिनियम 1965 चे कलम 152 अन्वये जप्तीची कारवाई करणे. नगर परिषदेच्या
खालीलप्रमाणे स्थावर मालमत्ता आहेत. 1.इंदिरा गांधी
सांस्कृतिक केंद्र , दर्शनी गाळे.
2.स्टेडियम कम शॉपिंग सेंटर
3.एल.टाईप शॉपिंग सेंटर
4.दुकाने व व्यायाम शाळा.
5.लायब्ररी वेल्फेअर सेंटर.
6.भाजी मंडई. (नव्याने बांधकाम चालू आहे)
7.मटण मार्केट. (नव्याने बांधकाम चालू आहे)
8.मच्छी मार्केट. (नव्याने बांधकाम चालू आहे)
9.कन्या शाळा.
10.पाग मराठी शाळा. या विभागामध्ये
खालीलप्रमाणे कर्मचारी आहेत.
1.
- श्री. व्ही. एस. हरवडे., व्यवस्थापक, वरिष्ठ लिपीक
2. - श्री. वैभव ए. निवाते., लिपिक
|