दवाखाना विभाग

दवाखान्याची वेळ
बाह्यरूग्ण तपासणी सकाळी 8.30 ते दुपारी 12.00
दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30
सुतिकागृह विभाग 24 तास
औषध फी प्रतीदिनी 7.50 रूपये
धर्नुवात इंजेक्शन 5.00 रूपये
बाळंतपण फी 200/- रूपये

राष्ट्रीय कार्यक्रम -

1. कुटुंब कल्याण,
2. किटकजन्य रोग नियंत्रण
3. कुष्टरोग,
4. क्षयरोग,
5. माताबाल संगोपन
6. अंधत्व निवारण

जननी सुरक्षा योजना -

मागासवर्गिय दारिद्र रेषेखालील महिलांचे स्वाभाविक बाळंतपण झालेल्या महिलांना 600/- रूपये व गुंतागुंतीचे बाळंतपण झालेल्या महिलांना 2,100/- रूपये अनुदान जिल्हा रूग्णलयाकडून दिले जाते.

अ.क्र.
अधिकारी / कर्मचारी नांव
हुद्दा

1

  डॉ. प्रवेश सिंग

वैद्यकीय अधिकारी 

2
अनिल संभाजी राजेशिर्के
लिपीक
3
पद्माकर पुरषोत्तम हटकर
मिश्रक
4
श्रीम. कविता लक्ष्मण खंदारे
मिड वाईफ
5
श्रीम. लक्ष्मीबाई शालीकराव राऊत
मिड वाईफ

 

चिपळूण शहरात गोवळकोट बालवाडी, गोवळकोट रोड, उक्ताड भैरी मंदीर, बावशेवाडी बालवाडी, समाजसेवा केंद्र मार्कंडी, वडारकॉलनी समाज मंदीर, ओझरवाडी बालवाडी, पाग गोपाळकृष्ण वाडी, याठिकांणी सकाळी 9 ते 12 या वेळात तर, नगरपरिषद दवाखाना येथे पहिला शनिवार, पहीला गुरुवार, तिसरा शुक्रवार व तिसरा शनिवार अशी 4 सत्रे एकूण 12 आरोग्य सत्रे दरमहा घेण्यात येतात.

त्यामध्ये खालील प्रमाणे लसीकरण करण्यात येते -

0-पोलीओ
जन्मत: पोलिओ दुसरा
अडीच महिने
बीसीजी
जन्मत: पोलिओ तिसरा
साडेतिन महिने

ट्रिपल पहिला

दिड महिना हिपॅटायटिस बी 3 रा
साडेतिन महिने
ट्रिपल दुसरा
अडीच महिने गोवर
9 महिने

ट्रिपल तिसरा

साडेतिन महिने जिवनसत्व अ-1
9 महिने

पोलिओ पहिला

दिड महिना डीपीटी (बु)
दिड वर्ष
पोलीओ (बु)
दिड वर्ष जीवनसत्व अ-5
तीन वर्ष
जीवनसत्व अ-2
दिड वर्ष जीवनसत्व अ-6
साडेतीन व्ार्ष

जीवनसत्व अ-3

दोन वर्ष जीवनसत्व अ-7
चार वर्ष
जीवनसत्व अ-4
अडीज वर्ष जीवनसत्व अ-8
साडेचार वर्ष
जीवनसत्व अ-9
पाच वर्ष डि.टि.
पाच वर्ष


     

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions