आस्थापना विभाग
1. नगरपालिका कर्मचारी सेवापुस्तके अद्यावत ठेवणे.
एकूण कार्यरत कर्मचारी 231, रजा अर्ज, रजा नोंदी.
2. नगरपालिका
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी लेजर अद्यावत ठेवणे.
3. आस्थापना
विभागा संदर्भातील सर्व शासकीय विभागाकडील पत्रव्यवहार
पहाणे. उदा.मासिक अहवाल,त्रैमासिक अहवाल, वार्षिक,
द्विवार्षिक अहवाल, अनुशेष व इतर माहीती.
4. मंजूर आकृतीबंधाप्रमाणे
रिक्त पदे, नवीन पदे भरणेबाबत प्रस्ताव पाठविणे,
अनुसूचित पद भरती करणे.
5. अनुकंपा
तत्वावर तसेच लाड कमिटी वारसा (वशिला) पध्दतीने
नेमणूक करणे.
6. कर्मचारी
वेतन बिले तयार करणे.
7. कर्मचारी
यांना उत्पन्नाचे दाखले, वेतन स्लीप, भविष्यनिर्वाह
निधी कर्ज अर्ज मंजूर करणे.
8. माहीतीचे
अधिकारातील माहीती देणे.
9. आस्थापना
विभागाकडील कोर्ट प्रकरणे.
10. जिल्हाधिकारी
सो. कार्यालय, सेवायोजन कार्यालय, समाजकल्याण कार्यालय,
प्रादेशिक
संचालक सो., जिल्हा सांख्यिकी कार्यालय, संचालक सो.,वरळी, नगरविकास
विभागाकडील पत्र व्यवहार करणे.