मा. ध्यक्षा व मा. मु़ख्याधिकारी यांचा नागरीकांना संदेश

चिपळूण नगर परिषदेच्या संकेतस्थळावर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!

आता शोधयंत्रास (Search Engine) समजेल अशा जगन्मान्य युनिकोड मराठीचा वापर वाढावा या हेतूने ही सर्व माहिती या वेबसाईटवर युनिकोड फॉंटमध्ये देण्यात येत आहे. ....अधिक >>




शहराचे ऐतिहासिक / भौगोलिक महत्व

चिपळूण शहरातून प्रसिध्द वाशिष्ठी नदी जात असून, वाशिष्ठी नदीच्या तीराजवळ डोंगरामध्ये भगवान परशुरामाचे पुराणकालीन प्रसिध्द मंदीर आहे. तसेच शहरामध्ये देवी विध्ववासिनी, देवी करंजेश्वरी, श्री देव काल भैरव यांची प्रसिध्द मंदीरे आहेत. शहरामध्ये गोवळकोट या ठिकाणी शिवकालीन गोविंदगड किल्ला आहे.

तसेच शहराचे पूर्व भागात 25 किलोमीटर अंतरावर पोफळी येथे जल विद्युत निर्मिती केंद्र आहे. तसेच शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर शिवकालीन आठवण म्हणून डेरवण येथे शिवसृष्टी पहावयास मिळते.

औद्योगिकरणाचे दृष्टीकोनातून नगर परिषदेपासून 12 ते 15 किलोमिटर अंतरावर तीन एम आय डी सी आहेत.

नगर परिषद : चिपळूण नगर परिषद, चिपळूण
स्थापना वर्ष : 1876
क्षेत्रफळ चौ. मी. : 14.60 कि.मी.
अक्षांश : 17.18 उत्तर
रेखांश : 73.36 पश्चिम
वार्षिक सरासरी पाऊस : 3650 एमएम
तापमान : किमान 25 डिग्री से. व कमाल 38
डिग्री से.


चिपळुण शहराचे सुशोभिकरण

   

   




चिपळूण शहरा विषयी माहिती
पर्जन्यमान
चिपळूण शहरात पडलेला पाऊस - सन 2002 ते सन 2009

सन
पाऊस मि.मी

2002

2635
2003
3267
2004
3089
2005
4804
2006
4155
2007
4497
2009
1996

चिपळूण शहरामध्ये 100 मि.मी. पेक्षा जास्त पडलेला पाऊस - सन 2002 पासून सन 2009 पर्यत
दिनांक
पाऊस मि.मी

16/06/2002

115
02/09/2002
114
20/06/2003
108
17/07/2003
109
14/06/2004
176
15/06/2004
205
17/06/2004
122
04/07/2004
127
06/07/2004
116
31/08/2004
103
12/06/2005
104
23/06/2005
130
30/06/2005
107
21/07/2005
153
22/07/2005
127
23/07/2005
134
24/07/2005
142
25/07/2005
281
26/07/2005
373
01/08/2005
268
04/09/2005
146
01/06/2006
133
03/07/2006
184
04/07/2006
182
27/07/2006
132
29/07/2006
145
08/08/2006
241
23/05/2007
132
24/05/2007
222
28/06/2007
132
29/06/2007
218
30/06/2007
390
01/07/2007
188
02/07/2007
115
04/08/2007
103
3/7/2009
133
7/7/2009
194
8/7/2009
102
9/7/2009
109
15/7/2009
113
चिपळूण नगर परिषद हद्दीतील लोकसंख्या
सन
लोकसंख्या

1901

7887
1911
10504
1921
9833
1931
11846
1941
14266
1951
17365
1961
18666
1971
23631
1981
27250
1991
34294
2001
46229
सन १९८० नंतर लोकसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसुन येत आहे.
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions